Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: मराठा गल्ली / Maratha Galli Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः७५ मुलगेः २ मुलीः ४ पैकी दोन मुली वारल्या, एक मुलगी वारली. व्यवसायः मजुरी करुन खाते. एक उल्हासनगरला असतो. जन्मभर शेत मजुरू केली. मंगला अशोक गायकवाड यांच्या या मावस सासूबाई. गायकवाडांकडे पुष्कश काम केले. बाई महाबोले यांच्या मैत्रीण. यांची मुलाखत व गाणी ५.१०.२००१ ला नळदुर्गला घेतली. | ||