Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: वैष्णवनगर / Vaishnavanagar Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः३५ सवाष्ण. गाणी सांगण्याचा उत्साह वाटत होता. त्यांना धुणे धुवायचे होते म्हणून त्या गेल्या पण त्यानी घरी जाऊन दुसर्या बाईकडून चार पाच गाणी लिहून आणली यांची मुलाखत व गाणी ५.१०.२००१ ला नळदुर्गला घेतली. | ||