Cast: नवबौध्द / Navbaudha Village: नळदुर्ग / Naldurg Hamlet: ढोर गल्ली / Dhor Galli Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ५५ मुलगाः १ मुली ः ३ विधवा शेतीः नाही. या नळदुर्ग येथे सेवादलाच्या आपले घर या अनाथ मुलांसाठी चालवलेल्या वसतीगृहात काम करतात स्वैपाकाचे. यांचा मुलगा इथेच शिकला. आता तो इथेच नोकरी करतो. दोन मुलींची लग्ने झालीत. बाबासाहबांवर गाणी येत नाहीत. यांची मुलाखत व गाणी ५.१०.२००१ ला नळदुर्गला घेतली. | ||