Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ७० सवाष्ण शेती नाही. घरची परिस्थितीः हातावर पोट. रोज मजुरी करायची. साधारणपणे शेत मजुरी करतात. यांना पुष्कळ गाणी येतात. प्रथम म्हणाल्या की गाणी येत नाहीत. पण त्रिवेणीबाईंना, भारजाबाईंना आठवण करून सांगताना त्यांना उत्साह वाटला व त्यांनी पण गाणी सांगीतली. बाबासाहेबांची गाणी येत नव्हती. यांची गाणी व मुलाखत नळदुर्ग येथे ४.१०.२००१ ला घेतली. | ||