Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ४५ सवाष्ण शेती नाही. घरची परिस्थितीः हातावर पोट. रोज मजुरी करायची. साधारणपणे शेत मजुरी करतात. यांची गाणी व मुलाखत नळदुर्ग येथे ४.१०.२००१ ला घेतली. | ||