Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: मराठा गल्ली / Maratha Galli Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः७० शिक्षण ः नाही मुलगाः १ मुलीः ३ घरची परिस्थितीः मुलगा एस्. टी मधे ड्रायव्हर आहे. यांचा नवरा हाडे बसवणे, चोळणे हे करायचा. मुलाला तीन मुलगे व एक मुलगी आहे. पुष्कळ ओव्या येतात. म्हणण्याची हौस वाटत होती. नळदुर्ग येथे ४.१०.२००१ ला त्यांची मुलाखत व गाणी घेतली. | ||