Cast: ढोर / Dhor Village: नळदुर्ग / Naldurg Hamlet: ढोर गल्ली / Dhor Galli Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः७० मुलगेः २ मुली ः ५ मोठा मुलगा वारला म्हणून फार दुःख, शेतीः नाही. व्यवसायः घरी कातडी विकण्याचे दुकान होते. घरची परिस्थितीः परिस्थिती बरी होती. तरी कधी शेत मजुरी करावी लागायची. मुलगा मेल्याचे दुःख म्हणून ओव्या आठवत नाहीत. लक्ष्मीबाई कोकणे या हिरामणबाईंची भावजय. लक्ष्मीबाई सांगू लागल्या तर हिरामणबाईंना ओवी आठवायची. त्यांना रझाकार चळवळ व नंतरची हैदराबाद अॅक्शन आठवणीत आहे. त्या अॅक्शन नंतर लगेचच त्यांचे लग्न झाले. नळदुर्ग येथे ४.१०.२००१ ला त्यांची मुलाखत व गाणी घेतली. विधवा | ||