Cast: महादेव कोळी / Mahadev Koli Village: दारवंट / Darvant Taluka: गेवराई / Gevrai District: बीड / Beed Gender: F | वयः७५ विधवा गाणी देण्याची उत्सुकता होती. आठवून आठवून सांगत होत्या. मुळच्या दारवंट, ता. गेवराई, जि. बीड येथील. पुढे जावयाबरोबर लेकीबरोबर इथे आल्या. जावयाला नोकरी लागली. मग सातपुरलाच राहील्या. यांचे इतर महार बायांबरोबर संबंध चांगले आहेत. मिळून मिसळून रहातात. सातपुर हा नाशिकचा भाग. पूर्वी नाशीकच्या शेजारी खेडे होते. आता नाशिक महानगरपालिकेत आले आहे. यांच्याकडे ११.९.२००१ ला जाऊन ओव्या गोळा केल्या. | ||