Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: सातपूर / Satpur Taluka: नाशिक / Nashik District: नाशिक / Nashik Gender: F | वयः२५ मुलगा ः नाही मुलीः २ सवाष्ण गाणी देण्याची उत्सुकता होती. आठवून आठवून सांगत होत्या. जनावाई काळे यांची नात सातपुर हा नाशीकचा भाग. पूर्वी नाशीकच्या शेजारी खेडे होते. आता नाशीक महानगरपालीकेत आले आहे. यांच्याकडे ११.९.२००१ ला जाउन ओव्या गोळा केल्या. | ||