Database design: Bernard Bel
https://ccrss.org/database/performer.php?performer_id
= 2626
[Login]

Project  ♪♪ सांगते बाई तुला - Sāṅgatē bāī tulā - I tell you woman! ♪♪

Read project statement
With the support of People’s Archive of Rural India (PARI)
Source documents produced by GDS / CCRSS
Devanagari to Diacritic Roman conversions with TechWelkin

Creative Commons
CC license

grindmill.org

  Recordings: recordings.php
 • Performers: performer.php
 • Locations: villages.php
 • Classification: classification.php
 • Groups: groups.php
 • Glossary: glossary.php
 ⚲ Search: search.php


Grindmill songs of Maharashtra — Performer
“Ubale Shanta Shankarji”
1 record(s)
 
 

[2626]
उबाळे शांताबाई शंकरजी
Ubale Shanta Shankarji


Cast: नवबौध्द / Navbaudha
Village: /
Hamlet: सातपूर / Satpur
Taluka: नाशिक / Nashik
District: नाशिक / Nashik
Gender: F

Songs by Ubale Shanta Shankarji (12)

वयः५०

मुलगेः २ मुलगी ः नाही

विधवा
व्यवसायः पूर्वी शेतात मजुरी करणे, खडी फोडणे अशी कामे करून पोट भरले. आता महानगरपालीकेत झाडू मारण्याचे काम करतात.
नवरा दारू पिऊन वारला. मुले उशीरा झाली. वयाच्या मानाने मुले लहान आहेत. नबाबाई (२६२३) या यांच्या आई. यांच्याच कडे रहातात.
सातपुर हा नाशिकचा भाग. पूर्वी नाशिकच्या शेजारी खेडे होते. आता नाशिक महानगरपालीकेत आले आहे.
यांच्याकडे ९.९.२००१ ला जाउन ओव्या गोळा केल्या.