Cast: नवबौध्द / Navbaudha Village: नाशिक / Nashik Hamlet: सातपूर / Satpur Taluka: नाशिक / Nashik District: नाशिक / Nashik Gender: F | वयः७५ मुलगा ः १ मुली ः ३ व्यवसायः पूर्वी शेतात मजुरी करणे, खडी फोडणे अशी कामे करून पोट भरले. आता मुलीकडे रहातात. यांची दोन मुल वारली. म्हातारपणामुळे गाणी आठवत नाहीत. पण म्हणण्याची मोठी हौस. सातपुर हा नाशिकचा भाग. पूर्वी नाशिकच्या शेजारी खेडे होते. आता नाशिक महानगरपालीकेत आले आहे. यांच्याकडे ९.९.२००१ ला जाउन ओव्या गोळा केल्या. | ||