Cast: वंजारी / Vanjari Village: / Taluka: पाथर्डी / Pathardi District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वयः ६५ मुलगा ः नाही मुलगीः १ व्यवसायः शेती ५ एकर शेतीत चांगल भागत घरची परिस्थितीः तीन रूमचे घर बांधले आहे. मुलीच लग्न झाल आहे. घर जावई केला आहे. तो आईप्रमाणे संभाळतो. मवठदेवीची कृपा मुलीला चार मुल होऊ दिली. सर्व शाळेला जातात. तुकारामांची पालखी दोंड तालुका, जि. पुणे येथून जात असताना १८ व १९ जून २००१ या दोन दिवस त्या पालखीबरोबर जाऊन मुलाखती व ओव्या गोळा केल्या. | ||