Cast: वंजारी / Vanjari Village: / Taluka: अष्टी / Ashti District: बीड / Beed Gender: F | वयः ६० मुलगे ः २ मुली ः २ व्यवसायः शेती आहे. ज्वारी, बाजरी, कडधान्य होतात. धान्य पुरत नाही. मजुरीनी जावे लागते. चारी मुलांची लग्ने झाली आहेत. तुकारामांची पालखी दोंड तालुका, जि. पुणे येथून जात असताना १८ व १९ जून २००१ या दोन दिवस त्या पालखीबरोबर जाऊन मुलाखती व ओव्या गोळा केल्या. | ||