Cast: माळी / Mali Village: / Taluka: चिकोडी / Chikodi District: बेळगाव / Belgaon Gender: F | आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती.वाखरीचे रिंगण बघण्यासाठी वाखरीत गेलो होतो. त्यावेळी यांची गाणी व मुलाखत २९ तारखेला घेतली | ||