Database design: Bernard Bel
https://ccrss.org/database/performer.php?performer_id
= 2561
[Login]

Project  ♪♪ सांगते बाई तुला - Sāṅgatē bāī tulā - I tell you woman! ♪♪

Read project statement
With the support of People’s Archive of Rural India (PARI)
Source documents produced by GDS / CCRSS
Devanagari to Diacritic Roman conversions with TechWelkin

Creative Commons
CC license

grindmill.org

  Recordings: recordings.php
 • Performers: performer.php
 • Locations: villages.php
 • Classification: classification.php
 • Groups: groups.php
 • Glossary: glossary.php
 ⚲ Search: search.php


Grindmill songs of Maharashtra — Performer
“Chavan Suman Gopal”
1 record(s)
 
 

[2561]
चव्हाण सुमन गोपाळ
Chavan Suman Gopal


Cast: मातंग / Matang
Village: /
Taluka: बसमत / Basmat
District: हिंगोली / Hingoli
Gender: F

Songs by Chavan Suman Gopal (18)

गजानन महाराज शेगाव यांचे पंढरपुरात मोठे मंदीर बांधले आहे. त्याठिकाणी या भेटल्या.
या मंदीरात एका मुकादमाला नेमले होते. त्याच्याकडे काम होते की गजानन महाराजांच्या भक्त असणार्या बायांना सेवा करायला लावून स्वैपाक करून घ्यायचा. इथे जमलेल्या स्त्रियांना जात्यावरली गाणी पुष्कळ येत होती. ती आम्हाला सांगण्याची जबर इच्छा होती. पण तो माणूस सांगू देत नव्हता. त्याने या स्त्रियांवर फार मोठा दबाव आणला.
आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घेतली.