Cast: मातंग / Matang Village: / Taluka: वडापूर / Vadapur District: अकोला / Akola Gender: F | शिवलिंग धर्मशाळेत राहील्या होत् आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घेतल्या. | ||