Cast: मराठा / Maratha Village: नांदगाव / Nandgaon Taluka: नांदगाव / Nandgaon District: नाशिक / Nashik Gender: F | या संत जनाबाई धर्मशाळेत उतरल्या होत्या आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतल | ||