Cast: नवबौध्द / Navbaudha Village: चिखलठाणा / Chikhalthana Taluka: करमाळा / Karmala District: सोलापूर / Solapur Gender: F | या गंगागीर महाराजांच्या शिष्या आहेत. त्यांच्याच मठात त्या राहील्या होत्या. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घेतल्या. | ||