Cast: सुतार / Sutar Village: / Taluka: भूम / Bhum District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ३५ व्यवसाय ः सुतारीकाम करतात. बलुते मिळते. आईला लहानपणी दळायला लागायचो त्यामुळे गाणी येतात. आज सुध्दा जात्यावरच्या पिठाचीच भाकरी करतो. बहीण गावी आली तर ती पण दळून गाणी म्हणते. कधी बहीणीला सासरी घरी दळलेले पीठ पाठवून देतो. हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. वाखरीचे रिंगण बघण्यासाठी वाखरीत गेलो होतो. त्यावेळी यांची गाणी व मुलाखत २९ तारखेला घेतली | ||