Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: वैजापूर / Vaijapur District: औरंगाबाद / Aurangabad Gender: F | या गंगागीर महाराजांच्या शिष्या आहेत. त्यांच्याच मठात त्या राहील्या होत्या. त्या दिंडीबरोबर चालत आल्या होत्या. पण दोन दिवस आधी पंढरपूरला आल्या, व विठ्ठलाचे दर्शन घेतले. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घेतली. | ||