Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मोताळा / Motala District: बुलढाणा / Buldhana Gender: F Songs by Khuse Jana (120) ◉ | गोपाळपूरला यांना भेटलो. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||