Cast: फुलमाळी / Fulmali Village: / Taluka: बर्हाणपूर / Barhanpur District: खांडवा / Khandva Gender: F | मुलगेः २ माहेर रसाळपूर व्यवसायः मजुरी करतो. फुलमाळ्याचा धंदापण करतात. घरोघर फुले पोचवणे घरची परिस्थितीः आई लहानपणी वारली. सावत्र भाऊ व बहीण यांनी चांगले वागवले. नवरा दारू पितो. .एक मुलगा ट्रक ड्रायव्हर आहे एक कंडक्टर आहे. मुक्ताबाईच्या दिंडीत येतात. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची मुलाखत व ओव्या गोपाळपूर येथे २७ ता. घेतल्या | ||