Cast: मराठा / Maratha Village: जळगाव / Jalgaon Taluka: पैठण / Paithan District: औरंगाबाद / Aurangabad Gender: F | या गुलाबराव महाराजांच्या दिंडीत आल्या होत्या. संत जनाबाई कन्याशाळा येथे उतरल्या होत्या. अमरावतीहून येण्यास बरोबर एक महीना लागला. २७ मेला निघाल्या त्या २५ तारखेस रात्री पंढरपूरला पोहोचल्या आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||