Cast: वंजारी / Vanjari Village: महींदा / Mahinda Taluka: अष्टी / Ashti District: बीड / Beed Gender: F | वयः४५ मुलगेः २ मुलीः २ व्यवसायः मजुरी करतात. मुले शिकतात, मुलींना सातवी पास झाल्यावर घरी ठेवल्या. एका मुलीचे पुढील वर्षी लग्न करणार आहेत. तिला नणदेच्या मुलाला द्यायचे आहे. देवाची आवड आहे. वर्षभर ३०० रू भिशी लावली. ते दिंडीत भरून यात्रेत आल्या. तुकारामांची पालखी दोंड तालुका, जि. पुणे येथून जात असताना १८ व १९ जून २००१ या दोन दिवस त्या पालखीबरोबर जाऊन मुलाखती व ओव्या गोळा केल्या. | ||