Cast: मराठा / Maratha Village: मानवत / Manvat Taluka: मानवत / Manvat District: परभणी / Parbhani Gender: F | या गजानन महाराज दिंडीत उतरल्या होत्या. पायी वारी करतात. विठ्ठलाचे दर्शन व्हावे या हेतुने २७ तारखेला पुढे पंढरपुरला आल्या. यांची दिंडी पंढरपूरला ३० ता. पोहोचणार होती. पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घेतली. | ||