Cast: कुंभार / Kumbhar Village: / Taluka: चिकोडी / Chikodi District: बेळगाव / Belgaon Gender: F | या संत जनाबाई धर्मशाळेत उतरल्या होत्या आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||