Cast: चर्मकार / Charmakar Village: / Taluka: श्रीगोंदा / Shrigonda District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वयः ७० शिक्षण ः नाही यांना सात मुली आहेत.सर्वजनी साळेत जातात. माझ्या मुली शाळेतुन आल्या की मला कविता वाचुन दाखवायच्या मला कविता एकायची फार आवड वाटते पण आता नातंवड कविता वाचुन दाखवत नाही. ९-१२-९० ते १०-१२-९० श्रीगोंदा येथे ओव्या घेतल्या | ||