Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: खामगाव / Khamgaon District: बुलढाणा / Buldhana Gender: F | या गुलाबराव महाराजांच्या दिंडीत आल्या होत्या. संत जनाबाई कन्याशाळा येथे उतरल्या होत्या. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||