Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: अहमदपूर / Ahmadpur District: लातुर / Latur Gender: F | वयः ६२ आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. वाखरीचे रिंगण बघण्यासाठी वाखरीत गेलो होतो. त्यावेळी यांची गाणी व मुलाखत २९ तारखेला घेतली. | ||