Cast: टकारी / Takari Village: नित्रुड / Nitrud Hamlet: टकारवाडी / Takarvadi Taluka: माजलगाव / Majalgaon District: बीड / Beed Gender: F | वयः ६० शिक्षण नाही. मूलबाळ नाही बहीणी जवळ रहातात व करून खातात. वारीला रेल्वेने मोफत आल्या. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. वाखरीचे रिंगण बघण्यासाठी वाखरीत गेलो होतो. त्यावेळी यांची गाणी व मुलाखत २९ तारखेला घेतली. | ||