Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: बदनापूर / Badanapur District: जालना / Jalana Gender: F Songs by Shinde Nanabai (101) ◉ | मुलगेः २ मुली ः ३ व्यवसाय ः शेती १५ एकर बागायत, पाच हॉर्स पॉवरची मोटार पाण्यासाठी चालते. ऊस, मिरची अशी बागायती पिके घेतात. पंढरपूर मधे वडार गल्लीच्या शेजारच्या इमारतीत उतरल्या होत्या. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घतली. | ||