Cast: पांचाळ सुतार / Panchal Sutar Village: किवळे / Kivale Taluka: हवेली / Haveli District: पुणे / Pune Gender: F | व्यवसाय ः घरी फर्निचरचे दुकान आहे. पंढरपूर मधे वडार गल्लीच्या शेजारच्या इमारतीत उतरल्या होत्या. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घतली. | ||