Cast: मातंग / Matang Village: / Taluka: खामगाव / Khamgaon District: बुलढाणा / Buldhana Gender: F | शिवलिंग धर्मशाळेत राहील्या होत्या. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||