Cast: मराठा / Maratha Village: शिवशक्ती नगर / Shivashakti Nagar Taluka: बडनेरा / Badnera District: अमरावती / Amravati Gender: F | या गजानन महाराजांच्या देवळात गहु नीट करत होत्या. तिथे भेटल्या. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||