Cast: मराठा / Maratha Village: भगतगाव ब्राह्मणवाडा / Bhagatgaon Brahmanvada Taluka: अमरावती / Amravati District: अमरावती / Amravati Gender: F | वयः ५० सवाष्ण या गजानन महाराजांच्या देवळाच्या आवारात गहु निवडण्याचे काम करत होत्या. या गुलावराव महाराजांच्या दिंडीत आल्या होत्या. संत जनाबाई शाळेत उतरल्या होत्या. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली | ||