Cast: मराठा / Maratha Village: पिंपरी / pimpri Taluka: शेगाव / Shegaon District: बुलढाणा / Buldhana Gender: F | वयः ५० या गजानन महाराजांच्या देवळाच्या आवारात गहु निवड्याचे काम करत होत्या. या मुळच्या शेगाव तालुक्यातील आहेत. गजानन महाराजांचे मुख्य मंदीर शेगावला आहे. यांना आता नाशीकच्या देवळात झाडझुड करण्याचे काम लागले आहे. त्यांचा मुक्काम नाशीकलाच आहे. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||