Cast: ब्राम्हण / Brahman Village: पानगाव / Pangaon Taluka: कळंब / Kalamb District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ४० आई जात्यावर दळताना तिची गाणी ऐकली. तीच गाणी वडील शेतात काम करताना म्हणायचे. हे गुलावराव महाराजांच्या दिंडीत होते. ते संत जनावाई शाळेत उतरल्या होते. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||