Database design: Bernard Bel
https://ccrss.org/database/performer.php?performer_id
= 2397
[Login]

Project  ♪♪ सांगते बाई तुला - Sāṅgatē bāī tulā - I tell you woman! ♪♪

Read project statement
With the support of People’s Archive of Rural India (PARI)
Source documents produced by GDS / CCRSS
Devanagari to Diacritic Roman conversions with TechWelkin

Creative Commons
CC license

grindmill.org

  Recordings: recordings.php
 • Performers: performer.php
 • Locations: villages.php
 • Classification: classification.php
 • Groups: groups.php
 • Glossary: glossary.php
 ⚲ Search: search.php


Grindmill songs of Maharashtra — Performer
“Dange Rukhamin”
1 record(s)
 
 

[2397]
डांगे रूखमीण
Dange Rukhamin


Cast: मराठा / Maratha
Village: /
Taluka: बार्शी टाकळी / Barshi Takli
District: अकोला / Akola
Gender: F

Songs by Dange Rukhamin (3)

वयः ४५

व्यवसाय ः शेती ६.५ एकर कोरडवाहु जमीन, त्यावर भागत नाही. सतत मजुरी करावी लागते.

गजानन महाराज शेगाव यांचे पंढरपुरात मोठे मंदीर बांधले आहे. त्याठिकाणी या भेटल्या. त्यांचे गाव शेगावपासून जवळ आहे. या गजानन महाराजांच्या भक्त आहेत. मधून मधून शेगावला जात असतात.या मंदीरात एका मुकादमाला नेमले होते. त्याच्याकडे काम होते की गजानन महाराजांच्या भक्त असणार्या बायांना सेवा करायला लावून स्वैपाक करून घ्यायचा. इथे जमलेल्या स्त्रियांना जात्यावरली गाणी पुष्कळ येत होती. ती आम्हाला सांगण्याची जबर इच्छा होती. पण तो माणूस सांगू देत नव्हता. त्याने या स्त्रियांवर फार मोठा दबाव आणला. गुंफा शिंदे या यांच्या जाऊबाई. या पण वारीत बरोबर होत्या.
आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला ली.ली.