Cast: मराठा / Maratha Village: दावडी / Davadi Taluka: बार्शी / Barshi District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः५५ या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. तेंव्हा त्यांची मुलाखत व ओव्या घेतल्या. या बोधले महाराजांच्या दिंडीत आहेत. मराठवाडा मित्र मंडळ मधे त्यांची दिंडी उतरली होती. दिंडीचे रू ३०० भरावे लागतात. ज्यांना असे पैसे भरता येत नाहीत त्या स्त्रिया दिंडीत स्वैपाक करतात व दिंडीत सामील होतात. अरगडेबाई स्वैपाक करण्यात होत्या. | ||