Cast: मराठा / Maratha Village: आळवई / Alvai Taluka: भालकी / Bhalki District: बिदर / Bidar Gender: F | वयः ४० मुलगे ः २ मुलगी ःनाही व्यवसाय ः शेती शेतीवर चांगल भागत नाही. एक मुलगा पुण्यात आनंदनगरला गाडीवर असतो एक घरी शेत करतो, १५व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पायी पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. त्यांची मुलाखत व ओव्या १५ तारखेस घेतल्या. त्या निवृत्तीमहाराज राजुरकरांच्या दिंडीत येतात. त्या संभाजी पुलापासल्या खंडुजीबाबा मंदीरात उतरल्या होत्या. | ||