Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: कळम / Kalam District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F Songs by Munde Indu (25) | वयः६५ या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पायी पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. तेंव्हा त्यांची मुलाखत व ओव्या घेतल्या. या बोधले महाराजांच्या दिंडीत आहेत. मराठवाडा मित्र मंडळ मधे त्यांची दिंडी उतरली होती. | ||