Database design: Bernard Bel
https://ccrss.org/database/performer.php?performer_id
= 2342
[Login]

Project  ♪♪ सांगते बाई तुला - Sāṅgatē bāī tulā - I tell you woman! ♪♪

Read project statement
With the support of People’s Archive of Rural India (PARI)
Source documents produced by GDS / CCRSS
Devanagari to Diacritic Roman conversions with TechWelkin

Creative Commons
CC license

grindmill.org

  Recordings: recordings.php
 • Performers: performer.php
 • Locations: villages.php
 • Classification: classification.php
 • Groups: groups.php
 • Glossary: glossary.php
 ⚲ Search: search.php


Grindmill songs of Maharashtra — Performer
“Bhopale Parvata”
1 record(s)
 
 

[2342]
भोपळे पार्वता
Bhopale Parvata


Cast: माळी / Mali
Village: /
Taluka: पाटोदा / Patoda
District: बीड / Beed
Gender: F

Songs by Bhopale Parvata (3)

वयः ६५

मुलगेः २ मुलीः २

व्यवसाय ः शेती थोडी आहे. शेतमजुरी करावी लागते.

या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. तेंव्हा त्यांची मुलाखत व ओव्या घेतल्या. या बोधले महाराजांच्या दिंडीत आहेत. मराठवाडा मित्र मंडळ मधे त्यांची दिंडी उतरली होती. िंदडीला रू३०० भरावे लागतात. ते नाहीत. मग दिंडीचा स्वैपाक करून दिंडीत सामील झाल्या. दिंडीत मजुरी करून पैसे फेडतात. स्वैपाक करायचा असल्याने या ट्रकमधून जातात. पायी जात नाहत.