Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: कोळवण / Kolwan Gender: F | वयः ५० शिक्षणः नाही मलगेः २ मुलगी ः नाही व्यवसायः शेती ३ एकर. घरची परिस्थितीः मोलमजुरी करुन खातात. नाजुक आहे. या एका पायानी अपंग आहेत. गाण्याची खुप आवड आहे गरीब डोंगरी संघटनेच्या मिटिंगा. मेळावा आवर्जुन येतात १९९६ ला मुलाखत घेतली. | ||