Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: राजगुरूनगर / Rajgurunagar District: पुणे / Pune Gender: F Songs by Gopale Sula (3) ◉ | २५,२६ फेब्रुवारी २००१ला गाणी रेकॉर्ड करण्यासाठी कुडे खु. ता. राजगुरू नगर, जि.पुणे गेलो होतो. २६ ता. सुईणींच्या मुलाखती घेतल्या. त्यासाठी नकुबाई घोंगे या येनव्याहून आल्या होत्या. त्यांनी जात्यावर दळून गाणे म्हटले. येणुबाई कामठे कडे बु. या सुईण आहेत. त्यांची मुलाखत घेतली. त्यांनी गर्भात बाळाची वाढ कशी होते त्याचे गाणे म्हटले. | ||