Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: दापोली / Dapoli District: रत्नागीरी / Ratnagiri Gender: F | वयः७२ मुलगेः ३ मुलगी ः नाही व्यवसायः शेती. मुख्य पीक भात. काही आंब्याची व काजूची झाडे आहेत. रमाबाई आंबेडकर यांच्या मावळण सासू लागत. यांचे दीर गावाचे पुढारपण करत. रमाबाईंचे स्मारक करण्यात त्यांचा पुढाकार होता. ते ५ जानेवारी २००४ ला वारले. आता गावाचे काम दीरांचा मुलगा सुनील धोत्रे करतो. यांची मुलाखत व गाणी ५.२.२००४ ला घेतली | ||