Cast: लिंगायत / Lingayat Village: / Taluka: औसा / Ausa District: लातुर / Latur Gender: F | वयः ५० यांच्या दिरानी यांच्या नवर्याचा खून केला. या एकट्याच रहातात व कमावून खातात. आता एका स्वयंसेवी संस्थेत काम करतात. यांची मुलाखत व गाणी दिल्ली येथे ११ ते १३ अॉक्टोबरला सेमीनारला गेलो होतो तेंव्हा घेतली. | ||