Cast: सुतार / Sutar Village: मोगरा / Mogara Taluka: माजलगाव / Majalgaon District: बीड / Beed Gender: F | वयः ६५ मुलगे ः ३ मुलगी ः नाही व्यवसायः शेती करतात यांची मुलाखत व गाणी २२.११.२००० आळंदी येथे घेतली. कार्तीकी एकादशी निमित्त त्या यात्रेच्या वेळी आल्या होत्या. | ||