Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: गंगखेड / Gangakhed District: परभणी / Parbhani Gender: F | या प्रभावती भोसले यांच्या जाऊबाई व सुरेखा कदम व सुनीता सातपुते यांच्या काकु आहेत. यांची मुलाखत व गाणी २२.११.२००० आळंदी येथे घेतली. कार्तीकी एकादशी निमित्त त्या यात्रेच्या वेळी आल्या होत्या. | ||