Cast: मराठा / Maratha Village: चिखलठाणा / Chikhalthana Taluka: सेलु / Selu District: परभणी / Parbhani Gender: F | वयः ५५ विधवा मुलगा वारकरी संस्थेत आहे. भरपूर गाणी येतात. यांची मुलाखत व ओव्या १९.११.२००० ला आळंदी येथे घेतली. कार्तीकी एकादशी निमित्त आल्या होत्या. | ||