Cast: महादेव कोळी / Mahadev Koli Village: / Taluka: मोताळा / Motala District: बुलढाणा / Buldhana Gender: F Songs by Tayade Fulwanta (18) ◉ | वयः ६५ मुलगेः ३ मुलीः ३ व्यवसायः शेती पाच एकर कोरडवाहु शेती त्यावर भागत नाही. मजुरी करावी लागते. यांची मुलाखत व गाणी आळंदी येथे १९.११ २००० या दिवशी घेतली. त्या कार्तीकी एकादशी निमित्त आल्या होत्या. | ||